by sureshwandile.web@gmail.com | May 5, 2026 | करिअर कन्सेप्ट
कोणत्याही शाखेतील १२ वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना, स्मार्ट व्यवस्थापक बनण्याची संधी, इंडियन इंस्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट (आयआयएम) रोहतक, या संस्थेनेही उपलब्ध करुन दिली आहे. या संस्थेच्या, इंटिग्रेटेड प्रोग्रॅम इन मॅनेजमेंट (बीबीए- एमबीए) या अभ्यासक्रमाच्या प्रवेश परीक्षेची...
by sureshwandile.web@gmail.com | May 5, 2026 | बालकथा
तेजोमयीच्या आजोळी आजोबांनी घराच्या अवतीभवती खूप झाडे लावली होती. त्यामुळे त्याचं छोटसं वनच झालं होतं. या झाडांच्या आश्रयाला बरेच पक्षी येत. सकाळपासून संध्याकाळपर्यंत त्यांचा किलबिलाट चालू असे. या झाडावरुन त्या झाडावर, त्या झाडावरुन त्या फांदीवर त्या पक्षांचं उडणं,...
by sureshwandile.web@gmail.com | May 3, 2026 | करिअर कन्सेप्ट
भारतात महिलांसोबत उच्चभ्रू गटात गेलेले किंवा या गटात प्रवेशासाठी इच्छुक असलेल्या व्यक्ती व्यक्तीगत आभुषणे, कपडे आणि शरीराला सजवणाऱ्या किंवा अधिक उठाव आणणाऱ्या सहाय्यकारी बाबी किंवा ॲक्सेसरीजना अधिकाधिक महत्व द्यायला लागले आहेत. त्यामुळे डिझायनर कपडे, डिझायनर...
by sureshwandile.web@gmail.com | May 3, 2026 | बालकथा
तेजोमयीच्या सदनिकेला तीन गॅलऱ्या होत्या. वेगवेगळ्या झाडांच्या रंगीबेरंगी कुंड्या ठेवून त्या गॅलऱ्यांमध्ये आईने बाग फुलवली. या बागेत पक्षांनी येऊन नासधूस करू नये म्हणून गॅलऱ्यांना जाळ्या बसवून घेतल्या. झाडांची छाटणी करणे, कुंड्यांतील तण काढणे, माती वर-खाली करणे याची...
by sureshwandile.web@gmail.com | May 1, 2026 | Uncategorized
शासकीय रुग्णालये, महाविद्यालये, प्राथमिक आरोग्य केंद्रे, ग्रामीण रुग्णालये यामध्येही दंतवैद्यकांची गरज भासते. सध्या मुंबई, बेंगळुरु, दिल्ली या महानगरांसोबतच, नागपूर, औरंगाबाद, कानपूर, पुणे या तुलनेने छोट्या शहरांमध्येही कार्पोरेट पध्दतीची रुग्णालये उभी राहत आहेत. अशा...