(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

संकटाची चाहूल

     संकटाची चाहूल ताडोबाच्या जंगलातल्या हरणाच्या राजाच्या मुलांना आज फारच आनंद झाला होता. तो आनंद ते लपवू शकत नव्हते. त्याचं नाचणं- बागडणं नेहमीपेक्षा वेगळचं होतं. न राहवून त्यांच्या बाबांनी त्यांना विचारलच शेवटी… अरे, इतके काय वेड्यासारखं नाचताहात? कसला आनंद...

नव्या दुर्गेचा जन्म

     नव्या दुर्गेचा जन्म शाळेत एक मुलगी दररोज दुपारच्या सुटित मुलांना काहीतरी वाटत असते, असं शिपायानं मुख्याध्यापकांना सांगितलं. काय वाटतं हे बघितलसं का?असं मुख्यधापकांनी विचारलं तेव्हा त्याने नाही म्हणून सांगितलं. नसत्या उचापती करतोस कशाला मग. अरे, मुलं दुपारी...

आकाशात पोहचलेली दुर्गा

       आकाशात पोहचलेली दुर्गा तिच्या आई-बाबांचा  अजिबात विश्वास बसत नव्हता. त्या बातमीवर. कसा बसणार? त्यांच्या १५ वर्षीय कन्येला असा काही अफलातून सन्मान मिळू शकतो,असं त्या दोघांनी कल्पनाही केली नव्हती. मात्र जगात काहीच अशक्य नाही हे वचन सत्य असल्याची त्यांची खात्री,...

औरंगजेब काहीही करु शकतो !

     औरंगजेब काहीही करु शकतो ! सप्टेबर 1695 मध्ये गंज ए सवाई जहाज लुटलं गेलं. ते हज यात्रेवरुन मायदेशी म्हणजे हिंदुस्थानात येत होतं. हे हजाज होतं,आलमगीर औरंगजेबाचं. या जहाजातून त्याचे कुटुंबीय आणि सरदार  घराण्यातील व्यक्ती हजच्या यात्रेला गेले होते. परत येताना,...

छू जादू की खरी जादू

     छू जादू की खरी जादू    खूप दिवसांपासूनची बाप्पा आणि तेजोमयीची मैत्री आहे. बाप्पा म्हणजे आपले-तुपले गणपती बाप्पा बरं का? नित्यनेमानं दोघेही  इकडे-तिकडे भेटतात. मस्त गप्पा करतात. इकडच्या-तिकडच्या गमतीजमती एकमेकांना सांगतात. दोघांकडेही त्याचा भरपूर साठा. वेळ कसा...

अशूभ.

     अशूभ.. तेजोमयीच्या आजोळी आजोबांनी घराच्या अवतीभवती खूप झाडे लावली होती. त्यामुळे त्याचं छोटसं वनच झालं होतं. या झाडांच्या आश्रयाला बरेच पक्षी येत. सकाळपासून संध्याकाळपर्यंत त्यांचा किलबिलाट चालू असे. या झाडावरुन त्या झाडावर त्या झाडावरुन त्या फांदीवर त्या...