by sureshwandile.web@gmail.com | Jan 6, 2022 | बालकथा
जादूची शाळा बाबांनी टिल्लूच्या कानशिलात एक सणसणित ठेवली. बाबा असं काही करेल, हे टिल्लूला वाटलं नव्हतं. आतापर्यंत बहुतेक सर्व हट्ट बाबा पूर्ण करत असे. समजा त्याला हट्ट पूर्ण करणं जमत नसेल किंवा आवडलं नसेल तर, तो फार तर, नाही रे माझ्य राज्या, पुन्हा कधीतरी, असं...
by sureshwandile.web@gmail.com | Jan 5, 2022 | बालकथा
मशिन शिकेल तेव्हा? आर्टिफिशिअल इंटेलिजन्स (कृत्रिम बुध्दिमत्ता) आणि मशिन लर्निंग (यंत्रांचं शिक्षण) हे विषय ज्यांनी शोधून काढले, ते धन्य धन्य असल्याचं टिल्लूस वाटायचं. खरं तर त्याला या संशोधकांच्या पायाच पडायचं होतं. त्यामुळे गुगल बाबांच्या सहाय्याने त्याने बरीच...
by sureshwandile.web@gmail.com | Jan 5, 2022 | बालकथा
सिरी आणि होमवर्क बाबांनी घरी आणलेल्या सिरी यंत्रमानव ताईसोबत तेजोयमीची लगेच गट्टी झाली. सिरी यंत्रमानव असली तरी तिला कृत्रिम बुध्दीमत्तेमची जोड देण्यात आली होती. म्हणजे नेहमीच्या यंत्रमानवांपेक्षा वेगळी आणि स्वतंत्र विचार करण्याची क्षमता हळूहळू प्राप्त करता यावी...
by sureshwandile.web@gmail.com | Jan 5, 2022 | बालकथा
आनंदआणि आशीर्वाद कोरोना विषाणूच्या भीतीमुळे बंद असलेली मंदिरं सुरु झाली. याचातेजोमयीच्या आईस खूप आनंद झाला. मंदिरंबंद होण्याआधी ती दर मंगळवारी उद्यान गणेशाच्या दर्शनाला जायची. मंदिरंसुरु झाल्याचं कळताच, आतापुन्हा दर्शनाला जाण्याचं तिन बाबांना सांगितलं. वा छान.....
by sureshwandile.web@gmail.com | Jan 5, 2022 | बालकथा
संकल्पाचा अर्थ नवं वर्षं आलं की, यूंवकरणार, त्यूंवकरणार असं तेजोमयी करायची. १ जानेवारीससकाळी बाबांना आपली संकल्प यादी दाखवायची. हेकरणार, तेकरणार अशा दहा – बारागोष्टी त्यात असायच्या. सुरुवातीचेकाही दिवस खूप उत्साहाने ती या यादीतील संकल्पाप्रमाणे वागायची सुध्दा....
by sureshwandile.web@gmail.com | Jan 5, 2022 | बालकथा
सिंड्रेलाचा दु:श्वास.. सिंड्रेलाची गोष्ट तेजोमयीस फारशी आवडत नसे. त्यामुळे जेव्हा कधी बाबा, तिला, ही आमच्या घरची सिंड्रेला असं म्हणत, तेव्हा ती आपली नापसंती दर्शवाची. असं कधी झालं तर किमान अर्धा दिवस बाबांशी कट्टी ठरलेली..तेव्हा कुठून ही सिंड्रेलाची उपमा आठवली...