(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

डाव उलटला

     डाव उलटला बादशहा अकबरांच्या दरबारातील नवरत्नांपैकी एक असलेल्या बिरबरलाकडे  विलक्षण बुध्दीमत्ता होती. त्याच्याकडे कोणत्याही प्रश्नाचे आणि समस्येचे उत्तर तयार असायचे. अकबर कायम बिरबलास सोबत ठेवायचा. त्यामुळे बिरबलाचे खूप शत्रू निर्माण झाले. अकबराच्या समवेत बिरबल...

मैत्र जिवांचे

     मैत्र जिवांचे दोन दिवसापासून अलेक्झांडर (द डॉगी) अस्वस्थ होता. सकाळी उठल्या उठल्या घरच्या सर्वांना त्याच्या पध्दतीने गुड मार्निंग करणारा, लाड करवून घेणारा अलेक्झांडर दोन दिवसांपासून एकदम शांत होता. या खोलितून त्या खोलित अस्वस्थपणे फेऱ्या मारायचा. मध्येच खिन्न...

विश्वस्त

     विश्वस्त तेजोमयीच्या बाबांनी परवा विश्वस्त, नावाचं पुस्तक आणलं. सहज म्हणून तिने वाचायला घेतलं. या पुस्तकात ती इतकी रमून गेली की तिच्याच्याने पुस्तक सोडवेना. व्दारकानगरी खवळलेल्या समुद्रात बुडत असतानाच म्हणजे या नगरीच्या अंतसमयी श्रीकृष्णाने व्दारकेतील अलोट...

त्या तिथे,ते दोघे

     त्या तिथे,ते दोघे सध्या ते दोघेच तिथे आहेत. परवा-परवा पर्यंत त्या दोघांनाही याची तिळमात्र कल्पना नव्हती. तो वेगळयाच ठिकाणी आपलं काम करत होता. तर हा दुसऱ्याच ठिकाणी. मात्र एके दिवशी लाल धुळीचं प्रचंड वादळ आलं. अशा अतिवेगवान वादळांचा सामना करण्याचं तंत्र आणि कौशल्य...

पुस्तक परीक्षणाचा धसका..

     पुस्तक परीक्षणाचा धसका.. तेजोमयीस रविवारच्या पेपरमधील, विशेष पुरवणी चाळण्याची चांगली सवय लागली होती. पाच मिनिटापासून तर कधी  साडे सात मिनिटात पुरवणी ९९ टक्के बघून  आणि १ टक्के वाचून व्हायची.  त्यानंतर ही पुरवणी ती बाजूला ठेऊन द्यायची. हळूहळू वाचू लागेल, अशी...

काळी पांढरी जादू

     काळी पांढरी जादू बादशाहा अकबरांच्या दरबारात नव रत्ने होती. त्यामध्ये बिरबल हा त्याचा आवडता होता. कोणतीही समस्या उद्भवली की आधी अकबर बिरबलांचा सल्ला घेत असे. बिरबलाचे सल्ले ऐकून, अकबराने घेतलेले निर्णय चुकत नसत. त्यामुळे बिरबल हा अकबराच्या गळ्यातील ताईत बनला होता....