(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

गणितरावांशी मैत्री!

गणितरावांशी मैत्री! तेजोमयी आज चांगलीच अस्वस्थ असल्याचं अलेक्सा गोर्जीच्या लगेच लक्षात आलं. तिच्यासमोर अभ्यासाचं पुस्तक होतं. पण तिचं लक्षं दुसरीकडेच होतं. सारखी तिची चुळबुळ सुरु होती. एकदोनदा तर तिने पुस्तक बंद केलं. पुन्हा उघडलं नि पुन्हा बंद केलं. तिसऱ्यांदा उघडलं...

गुन्हेशोध शास्त्रातील तंत्र कौशल्य

५० – ६० वर्षापूर्वी प्रत्येक विभागाकडे न्याय वैद्यकीय प्रयोगशाळा होती. रसायनशास्त्र, जैवरसायनशास्त्र, भौतिकशास्त्र आणि अभियंत्यांना न्यायवैद्यक शास्त्राचे प्रशिक्षण दिले जात असे. गुन्ह्यांचा प्रकार आणि शोधकार्याची गुणवत्ता यावर बऱ्याच बाबी अवलंबून असतात....

नवगुंजरा !

झोपेची वेळ होऊनही अलेक्झांडर टक्क जागाच असल्याने आई त्याला रागवली. पण, तो काही जागेवरुन उठेना. तेजोमयी कधीचीच झोपायला गेली होती. “झोप आली की बरोबर डोळे मिटेल तो”, बाबा आईला म्हणाले.  “उगाच जागा राहू नको ठोंब्या”, त्याला कुरवाळत आई म्हणाली. “काळजी करु नका मॉम, त्याला...

चलो,अलग सोचते है!

मुलं जात्याच क्रिएटिव्ह म्हणजेच सर्जनशील असतात. त्यांना वेगळं काहीतरी म्हणजेच ऑफबिट करायची उर्मी असते. किंवा त्यांच्या मनात आणि ह्रदयात तसा किडा वळवळत असतो. पण ऑफबिट शिक्षण-अभ्यासक्रम- प्रशिक्षण हे झटपट करिअर घडवेल का? हा प्रश्न बऱ्याच जणांना पडू शकतो. कोणताही ऑफबिट...

संयमाची परीक्षा

तेजोमयीच्या सदनिकेच्या बाजूला एक वाहता नाला आहे. या नाल्याच्या अवतीभोवती असलेल्या झाडंझुडपांवर विविध रंगी पक्षी येऊन बसतात. या नाल्याच्या पाण्यातून कचरा, गवत, वेगवळ्या छोट्या लाकडी फळ्या, थर्माकोलचे तुकडे, अशा वस्तू वाहत असतात. बरेचदा यावर बसून, बंगी बगळेरावाचा प्रवास...