by sureshwandile.web@gmail.com | Jan 27, 2026 | करिअर कन्सेप्ट
सध्याच्या काळात कार्यशैली, काम करण्याच्या पध्दती, कामाच्या जागा, कामातील बदल आणि कामाची उपलब्धता हे घटक महत्वाचे ठरत आहेत. रोजगार आणि स्वयंरोजगारासाठी क्षमता आणि अनूकुलता हे दोन या बाबिंना अनन्यसाधारण महत्व आले आहे. नव्या कार्यशैलीचा अंगिकार केलेल्या उमेदवारांनाच...
by sureshwandile.web@gmail.com | Jan 27, 2026 | बालकथा
एकदा सोमू कावळ्यानं उडत असताना खाली चमचमणारं पाणी आणि त्यात विहार करणारे पांढरे शुभ्र पक्षी बघितले. असे बरेच पक्षी या पाण्यात खेळत होते, एकमेकांच्या अंगावर पाणी उडवत होते. मध्येच, पाण्यात आपली मान घालून बराच वेळ ते तसेच राहत. काही पक्षी खेळताखेळता पाण्यात डुबकी मारुन...
by sureshwandile.web@gmail.com | Jan 26, 2026 | करिअर कन्सेप्ट
करोनोत्तर काळात टिकून राहण्याचे आव्हान निर्माण झाले आहे. त्यामुळे भविष्यातील करिअरचे व्यामिश्र स्वरुप समजून घ्यावे लागेल. करोनाकाळात अनेक उद्योग बंद पडले किंवा तोट्यात गेले. ही प्रकिया अद्यापही सुरु आहे. करिअरची दिशा ठरवताना याबाबी ध्यानात घ्याव्या लागतील. केवळ एका...
by sureshwandile.web@gmail.com | Jan 26, 2026 | बालकथा
आज सकाळी, उठल्याउठल्या तेजोमयीने घरातील पुस्तकांचं कपाट बघायला सुरुवात केली. एकएक पुस्तक काळजीपूर्वक बघून नेटकेपणानं जागेवर ठेवलं. आज हिला कोणत्या पुस्तकाची गरज सकाळीच भासावी याचं कोडं आईबाबांना पडलं. आधी आईने येऊन विचारलं… “काय गं, आज कोणतं पुस्तक हवं...
by sureshwandile.web@gmail.com | Jan 25, 2026 | करिअर कन्सेप्ट
भविष्यात बँकिंग व्यवहार गरजेचे राहतील, बँका नव्हे, असे वक्तव्य, मायक्रोसॉफ्टचे संस्थापक श्री बिल गेट्स यांनी नुकतेच केले आहे. हेच वक्तव्य त्यांनी २५ वर्षापूर्वीही केले होते. तेव्हा त्यांना हसण्यावारी नेण्यात आले. मात्र गेल्या २५ वर्षात माहिती तंत्रज्ञानाने घेतलेल्या...