by sureshwandile.web@gmail.com | Jan 19, 2026 | करिअर कन्सेप्ट
एकदा हस्तगत केलेले किंवा शिकलेले तंत्रकौशल्य सारखे बदलत राहणार असून ते बदल तत्काळ स्वीकारण्याची मानसिकता अंगी बाणवने, हा या पुढील काळातील महत्वाचा मंत्र ठरेल. करोनोत्तर काळातील बहुतांश रोजगाराच्या संधी या स्मार्ट कार्यालयातील असतील. यामध्ये कृत्रिम बुध्दीमत्ता,...
by sureshwandile.web@gmail.com | Jan 19, 2026 | बालकथा
मार्गारेट मांजर मावशी आणि रॉबिन्सन उंदीर मामा या दोघांना रात्री चंद्रदर्शन करायला फार आवडायचं. मालकीनबाई झोपल्या की दोघं हळूच खिडकीतून बाहेर पडत नि टेरेसवर जाऊन चांदोबाकडे टक लावून बघत. चांदोबावर जाता आलं तर काय धम्माल येईल असं रॉबिन्सनला नेहमी वाटे. तो प्रत्येक वेळी...
by sureshwandile.web@gmail.com | Jan 17, 2026 | करिअर कन्सेप्ट
इंडियन इंस्टिट्यूट ऑफ ट्रॅव्हल ॲण्ड टुरिझम या संस्थेने, पर्यटन, यात्रा, सहल याक्षेत्रातील रोजगार आणि स्वयंरोजगारास उपयुक्त ठरु शकतील, असे कौशल्य निर्मितीचे ऑनलाइन प्रशिक्षण अभ्यासक्रम सुरु केले आहेत. या प्रशिक्षण अभ्यासक्रमांचा कालावधी प्रत्येकी ५ दिवस आहे. हे...
by sureshwandile.web@gmail.com | Jan 17, 2026 | बालकथा
ते वर्षं होतं २०२४. महिना फेब्रुवारी. भारताच्या महिला बॅडमिंटन चमूने पहिल्यांदा आशियाई सांघिक बॅडमिंटन स्पर्धा जिंकून विक्रमाची नोंद केली. यासाठी सर्वाधिक महत्वाची कामगिरी ‘तिने’ बजावली. साखळी फेरितील अत्यंत अटीतटीच्या सामन्यात तिने चिनच्या वु लूओ यूचा परावभ केला....
by sureshwandile.web@gmail.com | Jan 16, 2026 | करिअर कन्सेप्ट
आपल्या देशातील एमबीए अभ्यासक्रमांमधून एखादा उद्योग चालवण्यासाठी सक्षम व्यवस्थापकांची निर्मिती व्हावी, हे अपेक्षित असते. हा अभ्यासक्रम केल्यावर १० ते १५ टक्के विद्यार्थी पुढे उद्योजक बनतात. मात्र, पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन आंत्रप्रिन्युरशीप मॅनेजमेंट (पीजीडीएम...